शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


मी पुणे म.न.पा.च्या वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्य असल्याने त्याचा फायदा आपल्या प्रभागाला व्हायलाच हवा.या उद्देशानेच मी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आपल्या प्रभाग क्र.२७ मधील *शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.लावलेली रोपे थोडे मोठे होईपर्यंत व्यवस्थित रित्या काळजी घेणार कारण यामुळे आपल्या प्रभागाच्या सौदर्यात भर पडणार आहे.
*आपला-नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण*
( *सदस्य-वृक्ष प्राधिकरण समिती* )


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*