हिंदू मिलच्या जागेवर  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकांची उंची २०५ वरून ३५० करण्याची, राज्य शासनाची घोषणा.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


हिंदू मिल वर होणाऱ्या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प तीन वर्षात होणे अपेक्षित आहे. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात येणार आहेत. जगाला हेवा वाटेल असं भव्य दिव्य भीमरायांचे स्मारक साकारणार!


या स्मारक बाबतीत 
महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निर्णय घेवून 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 
इंदू मिलच्या जागेवर ची उंची 250 वरून साडेतीनशे 350 केली आणि सर्व परवानग्या घेऊन हे स्मारक लवकरात लवकर करण्याचे जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि समस्त मंत्रिमंडळ यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे लवकरात लवकर जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे अशी सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे.


 


हिंदू मिलच्या जागेवर 


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 


यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकांची उंची


२०५ वरून ३५० करण्याची,


राज्य शासनाची घोषणा.