अत्यंत गंभीर बाब आहे ड्राइवर कडून पगरातून फाइन कपला तर कोणी काम करणार नाही आणि असे दंड रोज येत गेले तर अवघड होइल ।
कोणाच्या माहितीत पत्रकार किंवा प्रेस रिपोर्टर असेल तर बातमी अवश्य प्रसिद्ध करा
क्रिस्टा सारखी गाड़ी 70 न 80 स्पीड लॉक असेल तर ग्राहक पण मगावनार नाहीत आणि असे दंड भरावे लागले तर कोणी गाड़ी पण खरेदी करणार नाही