पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज मा.शेखर गायकवाड यांनी स्विकारला

पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज मा.शेखर गायकवाड यांनी मा.महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे कडून स्विकारला,याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त ( विशेष ) शांतनू गोयल व अन्य अधिकारी उपस्थित होते.