भूमिपूजन समारंभ*.... *सिमेंट कोकरिटीग करण कामाचे  भूमिपूजन करण्यात आले...*

*भूमिपूजन समारंभ*....
*सिमेंट कोकरिटीग करण कामाचे  भूमिपूजन करण्यात आले...*
******************************* *प्रभाग क्रमांक 8 औंध - बोपोडीच्या कार्यक्षम नगरसेविका सौ.सुनिता परशुराम वाडेकर* यांच्या विकास निधीतून सिमेंट कोकरिटीग करण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
*स्थळ* :- *आकाश गंगा PMC बिल्डिंग न्यू डि.पी औंध रोड पुणे*.. 
 या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी या भागातील स्थानिक महिला नागरिक उपस्थित होते.