श्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संजय गांधी निराधार योजना

श्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासन अंतरगत मंजूर करण्यात आलेल्या हायती पर्यंतच्या पेन्शन च्या मंजुरी प्रत्राचे वाटप करण्यात आले यावेळी गटनेते पुणे मनपा श्री अरविंद शिंदे लताताई राजगुरू अविनाश बागवे रमेश आयएर सचिन आडेकर मेहबूब नदाफ यासिन शेख अजित दरेकर सुनील गाडगे मीरा शिंदे जमसू शेख सचिन सुडगे संतोष हुंगर्गही नांऐश्वर कांबळे राहुल तायडे यांनी लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप केले