मा,राज्य मंत्री दिलीपभाऊ कांबळे यांच्या विकास निधीतुन

बुधवार दि.२२/१/२०२० रोजी


मा,राज्य मंत्री दिलीपभाऊ कांबळे


यांच्या विकास निधीतुन साँलीस् बेरी वसाहतीत वायरीग


भुमिगत करणे एलईडी नविन दिवे


लावण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला


मा.दिलीपभाऊ कांबळे , जयप्रकाश पुरोहीत  ,


उमेश शिदें  ,अशोक खंडागळे ,क्षेत्रीय कार्यालय अधिकारी


सौ.सुखदा डांगे ,सलीम चाचा,


नागरीक उपस्थित होते