26जानेवारी 2020रोजी ,
कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कुल,पुणे
येथे छायाताई खैरनार,छावा क्रांतीवीर सेना,यु.म.आ.प्रदेशध्यक्षा
यांच्या कडून विजेता विद्यार्थांना
मेडल देण्यात येणार आहे.
तसेच
२६ जानेवारी ,प्रजासत्ताक दिनाचे औवचित साधून
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेच्या
वतीने
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
स्थळ :- तक्षशिला बौद्ध विहार ,लक्ष्मी नारायण
थिएटर समोर,आनंद अपार्टमेंन्ट जवळ ,पुणे सातारा रोड, स्वारगेट ,पुणे
कार्यक्रमाचे आयोजन
गणेश चव्हाण :- संस्थापक - अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था
आणि मित्र परिवार यांनी केले आहे.