जय शिवसमर्थ नागरी सह.पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे विशाल धनवडे यांच्या हस्ते उद्घाटन.

जय शिवसमर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे उद्घाटन शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले.रास्ता पेठेतील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी दत्ताभाऊ जाधव(चेअरमन),सीमा पानसंबळ,विजय चोरडिया,सागर गायकवाड,अतुल कोकाटे,सतीश नरळे,सुमित जाधव,सोहम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या दिनदर्शीकेच्या १००० प्रती वाटण्यात येतील असे यांनी नमूद करण्यात आले. 


छायाचित्र :दत्ताभाऊ जाधव,विशाल धनवडे व अन्य.