*🚩शंभूराजे राज्याभिषेक दिन🚩*
*स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांचा राज्याभिषेक सोहळा*
*परंपरेला छेद देऊन समस्त महिलांच्या हस्ते छत्रपती शंभूराजांना राज्याभिषेक.*
प्रमुख महिला उपस्थिती;
*खासदार वंदनाताई चव्हाण*
*नीलिमा खाडे*
स्थानिक नगरसेविका पुणे मनपा
*सोनाली मारणे*,
काँग्रेस महिला शहरअध्यक्ष.
*अॅड.रूपाली ठोंबरे,*
मनसे महिला शहराध्यक्ष.
*वैशाली ताई चांदणे*
भारिप बहुजन महिला शहराध्यक्ष
सुवर्णाताई बनबरे,
*मराठा सेवा संघ*
*स्मिताताई वडघुले*
राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पुणे शहर.
*सुवर्णाताई निंबाळकर*, इतिहास अभ्यासक.
*रोहिणीताई दिघे*
शिवसेना विभाग प्रमुख
*पूजा ताई जोळे*,
रयत क्रांती शेतकरी संघटना.
*दि.१६ जानेवारी २०२०*
*सकाळी ९.३० वाजता*
*छत्रपती संभाजी महाराज स्मारक, डेक्कन, पुणे*
*★★★आयोजक★★★*
*संभाजी ब्रिगेड, पुणे शहर व जिल्हा.*