वीज कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी ,कामावर घ्यावे. या मागणी करिता कामगार आयुक्त कार्यालय, वाकडेवाडी, आंदोलन सुरू

रोजंदारीवर वीज कंत्राटी मध्ये


काम करीत असणाऱ्या कामगारांंनी 


आपल्या न्याय - हक्क आणि अधिकारासाठी


तसेच


ते सध्या रोजंदारीवर कित्येक 


वर्षांपासून काम करीत आहेत.


त्या वीज कंत्राटी कामगारांना


कायमस्वरूपी ,कामावर घ्यावे.


या मागणी करिता


कामगार आयुक्त कार्यालय,


वाकडेवाडी,


छ.शिवाजी नगर याठिकाणी


आपल्या विविध मागण्याकरिता


आंदोलन करीत आहेत.