राष्ट्रवादी युवक  कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा*⏰           *निषेध आंदोलन* जेएनयु विद्यापीठांमध्ये घुसुन अभिविप च्या गुडांनी मुलींना मारहाण करुन तोडफोड केल्याच्या निषेधार्थ  

*सोमवार  दिनांक ०६ /१/२०२०*
⏰ *राष्ट्रवादी युवक  कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा*⏰
          *निषेध आंदोलन*
जेएनयु विद्यापीठांमध्ये घुसुन अभिविप च्या गुडांनी मुलींना मारहाण करुन तोडफोड केल्याच्या निषेधार्थ केन्द्र भाजपा सरकार व अभिविप च्या विरोधात निदर्शन / मुक अंदोलन करण्यात आले. 
*विशाल शंकर वाकडकर*
अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रस पिं.चि. शहर
यांचा अध्यक्षतेखाली हे अंदोलन करण्यात आले.. 
उपस्थित पदाधिकारी
*लाला चिंचवडे*
सरचिटणीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रस महाराष्ट्र प्रदेश 
*विशाल काळभोर*
सरचिटणीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रस महाराष्ट्र प्रदेश 
चेतन फेंगसे 
प्रतिक साळुंखे 
अक्षय माछरे 
वेदांत माळी 
श्रीनिवास बिराजदार 
शदाब खान
तुषार सोनवणे 
मयुर थोरवे 
अशोक भडकुंबे
अजय थोरात
राजू वारभुवन
स्वप्नील कांबळे
रोशन वाघमारे
अनिल पारवे
रमन्दीप कोहली
प्रसाद कोलते
रामदास करण्जकर 
धनंजय जगताप 
सैफ खान 
राजेंद्र थोरात