मराठी विश्वकोश म्हणजे सर्वविषयसंग्राहक असा विश्वसनीय ज्ञानकोश. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम.

मराठी विश्वकोश म्हणजे सर्वविषयसंग्राहक असा विश्वसनीय ज्ञानकोश. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम. मराठी भाषेतून ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन व ज्ञानप्रसार यासाठी गेल्या ६० वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आतापर्यंत २१ खंड प्रकाशित केले असून सध्या मराठी विश्वकोश अद्ययावत करण्यात येत आहे. यासाठी marathivishwakosh.org या संकेतस्थळावर अद्ययावत मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश, तसेच vishwakosh.marathi.gov.in या संकेतस्थळावर १ ते २१ खंडांची विश्वकोश प्रथमावृत्ती वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच गुगल प्लेस्टोअरवर मराठी विश्वकोशाचा भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाइल अॅप) उपलब्ध आहे.


मराठी भाषेच्या अभिवृद्धिसाठी सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या या उपक्रमात तज्ज्ञ लेखक-समीक्षक,अभ्यासक यांचा मोठा सहभाग आहे.आपणही या कामात सहभागी होऊ शकता. इच्छुकांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
आपली माहिती पाठविताना कृपया खालील मुद्दे आवर्जून कळवावेत:


१. पूर्ण नाव
२. शैक्षणिक पात्रता व छायाचित्रासह संक्षिप्त परिचय
३. लेखन/संपादन अनुभव
४. हल्लीचा पूर्ण पत्ता
५. भ्रमणध्वनी क्रमांक
६. ई- पत्ता


*सौजन्य*
*साहित्य सेतू, पुणे*


एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ...


भाषा, साहित्य आणि संस्कृती विषयी उपक्रम, संमेलने, सरकारी योजना, अनुदान, पुरस्कार, कॉपीराईट, शिष्यवृत्ती, कार्यशाळा, अभ्याससहली इ. सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती देणारे, सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि विदेशातील मराठी बांधवांचे आणि युवकांचे आत्मीय व्यासपीठ...


कृपया भेट द्या...
www.sahityasetu.org


कृपया वेबसाईट सबस्क्राईब करा...
www.sahityasetu.org/subscribe


साहित्य सेतूच्या व्हॉट्स अप ग्रुपमध्ये  सहभागी व्हा... त्यासाठी ७०६६२५१२६२ हा क्रमांक साहित्य सेतू या नावाने सेव्ह करून Join Setu असा मेसेज पाठवा.


फेसबुक पेज लाईक करा.
👉🏻 facebook.com/esahityasetu