*३ जानेवारी साविञीमाई फुले व १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव*

जय जिजाऊ 


     *संभाजी ब्रिगेड देगलुर आयोजित* 


       *३ जानेवारी साविञीमाई फुले व १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव*
   
दिनांक: ३ जानेवारी २०२०
गाव    : करडखेडवाडी 
स्पर्धा  : भाषण स्पर्धा 
स्थळ:जि.प.शाळा करडखेडवाडी


दिनांक: ४ जानेवारी २०२०
गाव    : कावळगाव
स्पर्धा  : रांगोळी 
स्थळ  : जि.प.शाळा कावळगाव


दिनांक: ५ जानेवारी २०२०
गाव    :देगलुर 
स्थळ  : शासकीय रुग्णालय येथे फळे वाटप(४ जानेवारी युगपुरुष अॅड पुरूषोत्तम खेडेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त) 


दिनांक: ६ जानेवारी २०२०
गाव    : आमदापुर 
स्पर्धा  : सामान्यज्ञान 
स्थळ  : जि.प.शाळा आमदापुर 


दिनांक: ७ जानेवारी २०२०
गाव    : कुशावाडी 
शिबीर : आरोग्य शिबीर 
स्थळ  :  कुशावाडी


दिनांक :८ जानेवारी २०२०
गाव     : लिंगनकेरूर 
स्पर्धा   : सामान्यज्ञान 
स्थळ   : जि.प.शाळा लिंगनकेरूर


दिनांक : ९ जानेवारी २०२०
गाव     : रामपुर 
स्पर्धा   : निबंध स्पर्धा 
स्थळ   : जि.प.शाळा रामपुर 


दिनांक : १० जानेवारी 
गाव     : हाळी 
स्पर्धा   : बुद्धीबळ स्पर्धा 
स्थळ   : जि.प.शाळा हाळी 


ईत्यादी स्पर्धा,शिबीर तसेच विविध उपक्रमांत सहभागी व्हावे 


*संभाजी ब्रिगेड देगलुर*