*💐💐अत्यंत दुख:द वार्ता💐💐*
कळविण्यात *अत्यंत दुख:* होते की,
*गुरूवार दि. ०२ जानेवारी २०२०* रोजी
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
*कार्यालयीन सचिव श्री. रामदास मोरे (काका)*
*वय वर्षे ६५* यांचे *दुख:द निधन* झाले आहे.
*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...*💐💐
*शोकाकुल:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पिं.चिं. शहर (जिल्हा)*