आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे अहमदनगर दौऱ्यावर

*आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा.ना.श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अहमदनगर जिल्हा दौऱ्यादरम्यान भेट घेतली.*


यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यशैलीबद्दल तसेच विविध योजनांबद्दल मा.ना.श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली.