युनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  ‘ परीक्षा पे चर्चा’ चे थेट प्रक्षेपण*

press note


   *युनिक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये  ‘ परीक्षा पे चर्चा’ चे थेट प्रक्षेपण*


पुणे:


कात्रज कोंढवा रोड गोकुळ नगर येथील युनिक इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ‘ परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विध्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. यामध्ये शाळेतील मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्या  उपस्थितीत इयत्ता ६ वी ते १० वी च्या एकूण ५१४ विद्यार्थी व २० शिक्षकांनी संवादाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.


 शाळेतील प्रत्येक वर्गखोलीमध्ये ई –बोर्ड च्या सहय्याने हे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. या संवादातून विद्यार्थ्यांना परीक्षेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळाला,असे जयश्री जाधव यांनी सांगितले .