पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार दि. २२ जाने. २०२० रोजीचे कार्यक्रम : दु. १.०० वा., कार्यकर्त्यांना भेट, दु. २.३० वा., व्याख्यान, वक्ते : मा. उल्हासदादा पवार, अध्यक्ष : डॉ. श्रीपाल सबनीस तरी या दोन्ही कार्यक्रमास काँग्रेस भवन येथे आपण अवश्य उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
आपले
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त