पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 क च्या कार्यक्षम नगरसेविका मा. सौ सुजाता सदानंद शेट्टी यांच्या विकास निधीतून विविध ठिकाणी होणाऱ्या कामांची तसेच लक्ष्मी ईश्वर महादेव मंदिर येथे पाण्याची तक्रार स्वतः माननीय श्री सदानंद कृष्णा शेट्टी माजी स्थायी समिती अध्यक्ष हे पाहणी करायला गेले असता नागरिकांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाची प्रशंसा केली.
नगरसेविका मा. सौ सुजाता सदानंद शेट्टी यांच्या विकास निधीतून विविध ठिकाणी होणाऱ्या कामाची पाहणी करताना मा.स्थायी समिती अध्यक्ष मा.सदानंद शेट्टी