महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना खूष खबर आपल्या विहीर व बोअर   आपल्या पाण्याची मोटारी ला शेती उपयोगासाठी एक शेतकरी एक डिपी योजना चालू झाली आहे.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना खूष खबर आपल्या विहीर व बोअर   आपल्या पाण्याची मोटारी ला शेती उपयोगासाठी एक शेतकरी एक डिपी योजना चालू झाली आहे.
फक्त ५७०० किंवा ६७०० रुपये कोटेशन महावितरणच्या कार्यालयात आँनलाईन अर्ज भरुन आपण या योजनेचा फायदा घ्यावा. डिपी बसवण्यासाठी २००००० रुपये पेक्षा जास्त खर्च येतो.कोणताही विचार न करता आपण ताबडतोब आँनलाईन कोटेशन महावितरणच्या जवळच्या कार्यालयात सातबारा घेऊन हजर रहावे.
हि विनंती आहे.
हि योजना शेतकरी बांधवांचे जीवन मान उंचावण्यासाठी आलेली आहे.
हि पोस्ट सर्व ग्रुपमध्ये शेअर करावी.👌🏻👌🏻🙏💐🌹👆