पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागा च्या वतीने  N R C, CAA,  विरोधात

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागा च्या वतीने  N R C, CAA,  विरोधात तसेच जामिया व  जे एन यू विद्यापीठातील आंदोलनकर्ते विद्यार्थिंवर अमानुष पणे पोलिसांनी व बुरखाधारी गुंडांनी केलेल्या जीवघेन्या हल्ल्या च्या निषेधार्त पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा, नवलकिशोर राम यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागा चे शहराध्यक्ष मा, यासीन शेख यांचा नेतृत्वात शिष्ठमंडळा च्या वतीने  आज रोजी ( दि, 10/ 1/ 2020 )  निवेदन देवून हे जुल्मी कायदा रद्द करण्यात यावा व अशी मागणी करण्यात आली
  यावेळी सर्व प्रमुख पधाधिकारी सर्वश्री मा,निसार खान,
 असलम बागवान,
 हबीब शेख,
 आसिफ खान,
 जान मोहम्मद,
 प्रकाश सोलंकी,
 वसीम शेख,
 परवेज तंबोली,
 सलीम मुल्ला,
 साजिद शेख,
 शाहनवाज़ कर्नलकर,
 यशवंत दादा नानवरे,
 राजेश गायकवाड़,
 मुनव्वर
 शेख,
 आसिफ शेख,
 साजिद खान  
उपस्थित होते


 


 


 


 


 


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏