असिफ इकबाल पटेल   यास भारत सरकार तर्फे मरणोत्तर "पराक्रम चक्र " प्रदान

जम्मू काश्मीर येथील


"बनिहाल " येथे अतिरेक्यांनी केलेल्या भाड हल्ला


परतवताना जीवाची बाजी लावून


5 अतिरेक्यांना कंठस्नान घालणारा  


वाई चा  


सुपुत्र जवान  असिफ इकबाल पटेल  


यास भारत सरकार तर्फे


"पराक्रम चक्र " प्रदान करण्यात  आले..  


आपल्या मातृ भूमीचे रक्षण करताना आणि


आपल्या सहकारी जवान यांचे रक्षण करताना


त्यांचा एक पाय देखील त्यांनी गमावला


परंतु पाकिस्थानी  अतिरेक्यांना  सोडले नाही


त्यांना  यम सदनी पाठवूनच मूर्च्छित झाले.....


आपल्या या पराक्रमास  वाईकरांचा मानाचा मुजरा