मा ना बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र,याची मा.नगरसेवक कैलास गायकवाड आणि इतरांनी घेतली भेट,टिळक भवन,मुंबई

मा ना बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांची भेट गांधी भवन मुंबई येथे घेतली यावेळी मा आ संग्राम थोपटे,मा आ मोहनदादा जोशी उपस्तिथ होते