औंध भागात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन

औंध गावातील,नागरिक,पथारी व


विविध संघटना व मंडळ यांच्या वतीने *


औंध भागात


राजमाता जिजाऊस्वामी विवेकानंद


यांच्या जयंती निमित्त


त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले*.


यावेळी रिपब्लिकन पक्षाचे


पुणे शहर नेते मा रमेश ठोसर,


सामाजिक कार्यकर्ते मा.रमेश जूनवणे,


मा.विकास जुनवणे, संघर्ष युवा प्रतिष्ठान चे


मा.योगेश भोसले,महादेव पाटील,अशोक भुवड,


राकेश ठाकर,कमलेश शिंदे,सचिन डिंबर,अतुल डिंबर ,


दिनेश ठोसर,प्रसन्न गायकवाड, दिपक निरवणे,


अक्षय जाधव, विलास अमृतसगर,


इत्यादी औंध गावातील


विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.