*प्रा.मानसी आतीतकर यांना पी. एच. डी. प्रदान* एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी पुणे  येथील

*प्रा.मानसी आतीतकर यांना पी. एच. डी. प्रदान*
एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी पुणे  येथील वाणिज्य विभागाच्या प्रमुख  प्रा.मानसी आतीतकर याना  सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठ येथील वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभागाच्या वतीने डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय ' An Assessment of Industrial development in Pune District with Reference to Role of Women Entrepreneurs ." Iआसा होता   बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविदयलय पुणे येथील डॉ सुरेश वाघमारे याच्या  मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
ह्या यशाबद्दल त्यांचे महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच समाजातील मित्रांनी त्यांचा गौरव  केला.