चलो शिवतीर्थ"*  *हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे* यांचे जन्मदिनानिमित्त त्यांना अभिवादन

*"चलो शिवतीर्थ"*
 *हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे* यांचे जन्मदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख *मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब* यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांच्या होणाऱ्या भव्य नागरी सत्कारास खडकवासला मतदारसंघातील  शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, गटप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक या सर्वांनी वांद्रे कुर्ला संकुल मुंबई येथे गुरुवार दि. 23 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5:00 उपस्थित राहावे. 
                *निमंत्रक*
      शिवसेना पुणे शहर व जिल्हा