पोलीस रेझिंग डे दिना निमित्त पञकार दिन साजरा करण्यात आला
आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमीत्त पोलीस ठाणे देगलुर च्या वतीने परिसरातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आले याप्रसंगी माझा सत्कार करताना पोलीस ठाणे देगलुर चे उपविभागीय पोलीस रामेश मानिकराव सरवदे साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवान एम धबडगे पोलीस उपनिरीक्षक साहेब.....
पोलीस रेझिंग डे दिना निमित्त पञकार दिन साजरा करण्यात आला