पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे  महाराष्ट्र राज्या चे नवनिर्वाचित राज्यमंत्री मा, बाळासाहेब उर्फ विश्वजीत कदम साहेबांचा सत्कार

 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे  महाराष्ट्र राज्या चे नवनिर्वाचित राज्यमंत्री मा, बाळासाहेब उर्फ विश्वजीत कदम साहेबांचा सत्कार पुणे शहर अध्यक्ष, मा, रमेश बागवे यांच्या हस्ते व पुणे शहर अल्पसंख्यक विभागा तर्फे शहर अध्यक्ष मा, यासीन भाई शेख यांच्या हस्ते  करण्यात आला, या सत्कार सोहळा प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार मा, संजय जगताप, जेष्ठ नेते मा, आमदार उल्हास दादा पवार, मा,आमदार मोहन दादा  जोशी, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग चे प्रवक्ता व सयोंजक मा, इकबाल भाई सिद्दिकी, डॉ, मिर्झा अहमद, प्रदेश उपाध्यक्ष मैन्युवल डिसोझा, पुणेशहर जिल्हा उपाध्यक्ष मा, निसार भाई खान, मा, प्रकाश सोलंकी, मौलाना अमीर शेख,बोपोड़ी ब्लॉक अध्यक्ष साजिद शेख, अन्ना, परवेज तंबोली,असलम मिरजकर,तसेच पुणे शहर अल्पसंख्यक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.