कामगार पुतळा शिवाजीनगर कोर्ट शेजारी भीम आर्मी बहुजन एकता मिशन शाखेच्या नामफलकाचे नुतनिकरण करीत आहोत दिनांक 26 जानेवारी सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती कार्यक्रमाचे संयोजक मुकेश गायकवाड
कामगार पुतळा शिवाजीनगर कोर्ट शेजारी भीम आर्मी बहुजन एकता मिशन शाखेच्या नामफलकाचे नुतनिकरण