सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारता करीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये 5 th युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे दिनांक 29 and 30 January 2020 रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार आहे व त्याचबरोबर
गोवा व महाराष्ट्र येथून सुमारे 500 विद्यार्थी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून संसदेत सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा यांसह विविध भागांतून 2000 विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत.
नोट :- मोफत राहण्याची व जेवनाची एक दिवसीय
व्यवस्था करण्यात आली आहे .नाव नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी साठी ८६०५७६९९७० या मो.नंबरवर संपर्क साधावा.
#JadhavarGroup
#4thYuvaSansad
पुण्यामध्ये 5 th युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे दिनांक 29 and 30 January 2020 रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे.