श्रेयस वाघमारे नी पटकावले " ज्यु. पुणे श्री" चे ब्रांझपदक*

*श्रेयस वाघमारे नी पटकावले " ज्यु. पुणे श्री" चे ब्रांझपदक*
पुणे दिनांक -----पुणे जिल्हा हौसी शरीर सौष्ठव संघटनेच्या मार्गदर्शनातून लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभात च्या वतीने आयोजत करण्यात आलेल्या "ज्युनियर पुणेश्री " या शरीर सौष्ठव स्पर्धेत पुण्यातील  कु.श्रेयस वाघमारे यांनी 65 किलो वजन गटामध्ये आपले कसब दाखवत पहिल्याच प्रयत्नात ज्युनियर पुणेश्री चा ब्रांझ पदकाचा मानकरी ठरला .
            यावेळी श्रेयस वाघमारे याने आपल्याला शरीर शौष्ठव विभागात च करियर करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. श्रेयस हा अभियांत्रिकी शाखेचा चा विध्यार्थी आहे. तसेच जुन मधे युरोप येथे होणार्या जागतिक शरीर  सौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व  करणार आहे. आपण हे पदक मार्गदर्शक मि.युनिव्हरस अजितभाऊ थोपटे आणि आई ,वडिलांना समर्पित करत असल्याचे सांगितले .या स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब यांच्या वतीने करण्यात आले होते .ही स्पर्धा एकूण सात वजनी गटात आयोजित करण्यात आली होती .त्याबरोबरच फक्त तेवीस वर्षा च्या आतील मुलांना सहभागी होण्याची संधी होती .स्पर्धेचे नियम अटी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जात होत्या,  या स्पर्धेमुळे नवीन व तरुणांना या विभागात प्रावीण्य मिळविण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏