देशभर तुमचा आमचा इतिहास उद्या गर्जना करेल ..

 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


*तानाजी* ....
 🚩🚩चित्रपट नव्हे इतिहास🚩🚩
       नमस्कार मित्रान्नो , मि उमेश जगन्नाथ शिंदे सिंहगड च्या पायथ्याला माझे गाव , लहानपनापासुन गडावर व  गडाच्या अवतिभवतिच्या डोंगरांवर आमचं अक्ख बालपण गेलं ... गुरं चारायला गेल्यावर इथुन मावळे वर चढले असतिल , इथुन तानाजी गेले असतील , इथुन दोर कापली असेल इथे सैन्य थांबले असेल अशा शान्या जानत्या गुराख्यांच्या  गप्पा गोष्टि ऐकल्यात , पराक्रमाच्या कथा ऐकल्या ... 
      आज त्याच ढाल तुटलेली असताना दोक्याचा शेला गुंढाळुन तलवारीचे घाव हातावर झेलनाऱ्या तानाजिंच्या कोंढाण्याची कथा भव्य दिव्य 3D मधे चित्रपटांतुन येत आहे . देशभर तुमचा आमचा इतिहास उद्या गर्जना करेल .. कळकळीची विनंती आहे ज्यान्ना चपाक पहायचाय किंवा नाय पहायचा त्यान्नी त्यांचं ठरवा ... पन प्रत्तेकाने तानाजी थियेटर ला जावुन कुटुंबासह बघाच .. असे चित्रपट दशकातुन एकदा येतात पन परत थियेटर मधे ३D मधे पहाता येनार नाहि तर संधी दवडु नका .. काही चुका झाल्याही असतिल त्या गोड मानुन गावच्या गावं चित्रपटाला जातिल असा विश्वास वाटतो .....
      
चित्रपटाला सर्व समिक्षकान्नी ४ ते ५ स्टार दिले आहेत जसे taran adarsh यान्नी ५ स्टार दिलेत आज त्यांच्या tweeter ला post करुन कौतुक केलय ... त्यामुळे चुकवु नका ..


- उमेश जगन्नाथ शिंदे ,
९५९५९५६००४
मराठा क्रांती मोर्चा


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏