कर्जत नगरपरिषद येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न बाबतीत संबंधित अधिकऱ्यांन भेटी

कर्जत नगरपरिषद येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात मुख्याधिकारी कोकरे तसेच प्रशासकीय अधिकारी अविनाश पवार आरोग्य प्रमुख सुदाम म्हसे यांच्या सोबत राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर सुधाकर फर्निचर प्रदेश महामंत्री दीपक  निंनारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी बैठक घेण्यात आले सदर बैठकीमध्ये सफाई  कर्मचारी यांच्या पी डी या पिढी 25 वर्ष जो कर्मचारी वसाहत मधील  रहता है त्या कर्मचारी वसाहत कर्मचारी यांना विनामूल्य करून देण्याच्या बद्दल चर्चा झाली तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत व प्रलंबित  वारस हक्क प्रकरण निकाल    करणेबाबत महामंत्री पाणीकर यांनी सूचना दिली   सदर बाबत तातडीने निर्णय न दिलास संबंधित अधिकारी वर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी प्रदेश महामंत्री दीपक यांनी केले