विविध कामाचे भूमिपूजन व उदघाटन *खासदार गिरीशजी बापट* यांच्या हस्ते करण्यात आले.

** *भूमिपूजन व उदघाटन.***
*सौ.सुनिता परशुराम वाडेकर*
(नगरसेविका पुणे मनपा) यांच्या विकास निधीतून व संकल्पनेतून बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी विविध कामाचे भूमिपूजन व उदघाटन
*खासदार गिरीशजी बापट* यांच्या हस्ते करण्यात आले.
**********************************
**जाती धर्माच्या पलीकडे जावून विपशना केंद्र होण्याची गरज*.. *खासदार गिरीषजी बापट**विपशना व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र व ग्रंथालयाचे भूमिपूजन*
*खासदार गिरीशजी बापट साहेब यांच्या हस्ते करण्यात आले*


*व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हाॅकी स्टेडिएम नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.*
पुणे....
समाजातील मंदिर,मजिद,चर्च,विहार हे सर्व समाज व जातीधर्म एकत्र जोडण्याचे काम करतात,जाती धर्माच्या पलीकडे जावून विपशना केंद्र अभ्यास केंद्र निर्माण होण्याची गरज आहे.
*प्रभागाच्या नगरसेविका सौ.सुनिता वाडेकर व रिपाई नेते परशुराम वाडेकर*  यांनी या प्रभागात बुध्द विपशना केंद्र, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास  केंद्र व ग्रंथालय उभारण्याचे काम  समाज एकत्रित करण्याचे चांगले  काम करीत आहेत.
तसेच प्रभागात
 *रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसा निमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.*
या वास्तुला माझा खासदार निधी उपलब्ध करून देणार असून लवकरच येथील विपशना व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र लवकर सुरू होईल,विपशना विहारामुळे सर्व जातीधर्म एकत्रित येईल असे मत *पुण्याचे खासदार गिरिशजी बापट* यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये सावित्री फुले विद्यापीठ गेट राॅयल क्रिस्टल येथे नगरसेविका सुनिता वाडेकर यांनी सुचविलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
**कार्यक्रमाचे मुख्य आयोजन.... **
 *सौ.सुनिता परशुराम वाडेकर*
 (नगरसेविका व आरपीआय गटनेत्यां पुणे मनपा) 
*मा.परशुराम वाडेकर*
( अध्यक्ष पाश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी ) यांनी केले..
*या कार्यक्रमाप्रसंगी*
*मा.विजय शेवाळे*( नगरसेवक पुणे मनपा)
*मा.आदित्य माळवे* ( नगरसेवक पुणे मनपा )
*मा.वसंत जुनाणे*( स्विकृत सदस्य पुणे मनपा )
*मा.शैलेंद्र चव्हाण* (अध्यक्ष पुणे शहर युवक आ.)
*मा.माहीपाल वाघमारे*(सरचिटणीस पुणे शहर युवक आ.)
*मा.शिवाजी लंकेसाहेब* ( सह.उप आयुक्त मनपा भवन) 
*मा.सुशिल मोहीते* (अभियंता मनपा भवन) अविनाश कदम भीमराव वाघमारे,,नंदा निकाळजे,राजश्री कांबळे,महादेव साळवे शितल ओव्हाळ मावशी रमेश नाईक विजय ढोणे सुनिल काका कांबळे,भीमा गायकवाड सौरभ कुंडलिक सुरेंद्रआठवले,जेवेल अटोनी विलास जाधव योगेश गायकवाड अकबर शेख,संतोष खरात विजय कांबळे अजिंक्य गाडे प्रदीप ठोसर निलेश वाघमारे राजेंद्र शिंदे विशाल कांबळे सूरज सोनवणे बाबा शेख स्थानिक नागरीक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते होते.
 *केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त* चिखलवाडी येथे
*डाॅ बाबासाहेब आंबेडकर हाॅकी स्टेडिएम नामफलकाचे व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व्यायाम शाळा नवीन  इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले*
 वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध  कार्यक्रम परशुराम वाडेकर यांनी  आयोजित केले होते.
सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार सुनीता परशुराम वाडेकर यांनी माडले
फोटो ओळ  : प्रभाग क्रमांक  8 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेट जवळील
*विपशना केंद्र व अभ्यास केंद्राचे भूमिपूजन करताना* खासदार.गिरिशजी बापट,
नगरसेविका सुनिता वाडेकर,परशुराम वाडेकर नगरसेवक विजय शेवाळे, शिवाजी लंके नगरसेवक आदित्य मालवे शैलेंद्र चव्हाण माहीपाल वाघमारे व अनेक मान्यवर उपस्थित होते.