महानायक
बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणार्या
शहंशाह
सदाबहार अँक्शन नायक
ज्याने भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले
अशा महानायक
हिंदी चित्रपट सृष्टीतील
सर्वोच्च दादासाहेब फाळके
पुरस्काराने गौरवण्यात
आल्याबद्दल
माननीय श्री अमिताभ बच्चन
यांचे
जाहीर अभिनंदन
आणि
भावी वाटचालीस्
हार्दिक शुभेच्छा