खासदार सौ.सुप्रियाताई सुळे* यांच्या नेतृत्वाखाली *केंन्द्रीय दळणवळण मंत्री मा.नितीन गड़करी* यांच्या शी भेट

 


खासदार सौ.सुप्रियाताई सुळे*
यांच्या नेतृत्वाखाली
*केंन्द्रीय दळणवळण मंत्री


मा.नितीन गड़करी*
यांचीशी पुणे-बेंगलोर  हायवेवर संबंधीत होणाऱ्या  समस्यांंनवर तोडगा काढण्यासाठीी विंनती करण्यासाठी   भेेेट घेतली. 
१)वारजे नदी पुल रुंन्दी करण 
२)नवले ब्रिज ते जांभुळवाडी पुल दोन्ही बाचुला सव्हीस रोड
३)वडगाव ते कात्रच हायव्हे च्या मालकीचे सव्हीस रोडचे लवकरात लवकर काम चालु करणे.


या आणि याभागातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवक सचिन दोडके यांच्या पाठपुराव्यां करिता शिष्टमंडळाने भेट घेऊन समस्या सांगितल्या आणि तोडगा काढण्याची विंनती केली.