*पुणे प्रवाह न्युज पोर्टल कर्जमाफी:
उद्धव ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची घोषणा*
```नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.`
``
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय...
सरकारने दिलेले कर्ज माफीचे आश्वासन केले पूर्ण....
2 लाखापर्यंतचे सर्व कर्ज कोणती अटी शर्ती नसलेले करणार माफ....
बँकाकडून थेठ शेतकऱ्यांच्या खात्यावर करणार जमा....
गोरगरीब व लहान शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण....
महात्मा फुले कर्ज योजने मधून येत्या मार्चपासून होणार कर्जमाफीची सुरुवात...
30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे सर्व कर्ज माफ
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही याचा फायदा होणार..
*शेतकर्यास चिंतामुक्त करणार*
या योजनेमध्ये मंत्री आमदार खासदार व सरकारी नोकरांना मिळणार नाही फायदा...