चौकशीनंतरच हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना

चौकशीनंतरच हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना


 


मदत.काणी आंदोलने करण्यात येत आहेत. कर्नाटकात ही या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. येथील मंगळुरुमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आणि यात दोघांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची घोषणा राज्यातील येडियुरप्पा सरकारने केली होती. मात्र, आता सरकारने यूटर्न घेतला असून या घटनेची चौकशी झाल्यानंतरच मृतांच्या कुटुंबीयांना मदत करायची की नाही, यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.  हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या घटनेची राज्य सरकारकडून सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्रीबी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले._______________________________


 


नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात ठिकठि