सदरील फोटो बोपोडी पुणे महाराष्ट्र येथील छत्रपती शाहु महाराज उद्यानाचे

सदरील फोटो बोपोडी पुणे महाराष्ट्र येथील छत्रपती शाहु महाराज उद्यानाचे आहेत या ठिकाणी निसग॔ खुप छान सुंदर आहे परंतु येथील नदीत घान पाण्याचे गटार सोडण्यात आले आहे त्यामुळे नदीतील जीव जंतु नष्ठ होत चालले आहेत मासे व पशु पक्षी हे देखील मृत्यू मुखी होत आहेत तसेच या उद्यानात वाकिंग साठी सकाळ संध्याकाळ जेष्ठ नागरिक येत असतात त्यांच्या आरोग्यास हानिकारक वातावरण तयार झाले आहे नदीचे पाणी दुषित झाले आहे याच्या कडे कुणीही लक्ष घालण्यास तायार नाही आता जर या नाल्याचे पाणी प्रक्रिया करूनच हे पाणी नदीत सोडण्यात आले पाहिजे आशी मागणी करण्यात आली आहे या वेळी जेष्ठ नागरिक  मा सहायक पोलिस आयुक्त सुरेश गायकवाड  आनिल भीसे मोहनराव म्हस्के दिपक भाऊ पापा परमार गोतम गायकवाड