भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस् बोर्ड मुंबई येथे विविध १७ पदांची भरती

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस् बोर्ड मुंबई येथे विविध १७ पदांची भरती


▪कायदा अधिकारी ग्रेड बी : १ जागा


▪व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) : २ जागा


▪सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) : ८ जागा


▪सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा) : ५ जागा


▪ग्रंथपाल व्यावसायिक (सहाय्य ग्रंथपाल) ग्रेड ए : १ जागा


▪अर्ज करण्याचा कालावधी : 30 डिसेंबर २०१९ ते २० जानेवारी २०२०


➡ अधिक माहितीसाठी : https://bit.ly/350CecU


▪(सदर जाहिरातीची सविस्तर माहिती दि. 30 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध होईल.)