कंकणाकृती सुर्यग्रहणा निमित्त गुरुवार दि. २६ डिसेंबर २०१९ रोजी श्रींचे मंदिर स. ७ ते दु. ११ पर्यंत दर्शनासाठी बंद राहील.* 

🙏🏻🙏🏻🙏🏻  ॥जय गणेश॥  🙏🏻🙏🏻🙏🏻
*कंकणाकृती सुर्यग्रहणा निमित्त गुरुवार दि. २६ डिसेंबर २०१९ रोजी श्रींचे मंदिर स. ७ ते दु. ११ पर्यंत दर्शनासाठी बंद राहील.*
दु. ११ नंतर सुर्यग्रहण संपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडले जाईल तसेच *श्रींची महाआरती दु. ११:३० वाजता होईल.*


आपले विनम्र: 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे. 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻