विकाल गुटखा लावा मोका
गुटखा उत्पादक आणि व्यापारी यांच्यामुळे कॅन्सर झाल्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडतात सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या नराधमांवर मोका कायद्या अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे.
तसेच गरीब रुग्णांचा हक्क डावलणाऱ्या हॉस्पिटल्स विरोधात तसेच गरीब रुग्णाच्या हक्का साठी आर पी आई चे वतीने Fight Against Cancer अभियान ...
मा बाळासाहेब जानराव
प्रदेश सचिव आर पी आई
ऍड मंदारभाऊ जोशी
राष्ट्रीय निमंत्रक आर पी आई
विकाल गुटखा लावा मोका गुटखा उत्पादक आणि व्यापारी यांच्यामुळे कॅन्सर