महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार

महाविकास आघाडीचे


मंत्री मंडळाचा विस्तार


पाहा 


कुणाला किती मंत्रीपद मिळाले.


जे 


विरोधात ही शिल्लक राहणार नव्हते.


त्या 


आमदारांनी


आज मंत्रीपदाची शपथ घेतली.


आणि


जे 


सत्ताधारी होते.


त विरोधी बाकांवर बसले.


गर्व माणसांचे


काय हाल करतो.


हे


पुन्हा एकदा पुराव्यानिशी सिद्ध झाले.


महाविकास आघाडीच्या


सर्व 


शपथ घेतले शपथ घेतलेल्या सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांचे जाहीर अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय हो