मध्यक रेल्वे (मुंबई) मध्ये लिपिक पदाच्या २५१ जागा

▪मध्यक रेल्वे (मुंबई) मध्ये लिपिक पदाच्या २५१ जागा


▪कनिष्ठ लिपिक : १७१ जागा


▪शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ३० प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग २५ प्र.श.मि ( मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेत सवलत)


▪वरिष्ठ लिपिक : ८० जागा


▪शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष


▪वयोमर्यादा : ४२ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)


▪अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)


➡अधिक माहितीसाठी :
http://bit.ly/2EBnIxj


➡ऑनलाईन अर्जाकरिता :
 http://bit.ly/2PH9z88