१३५ व्या वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला ,
आकर्षण रोषणाईने न्याहाळून निघाले ,
काँग्रेस भवन,पुणे
अखिल भारतीय काँग्रेस
पक्षाच्या
१३५ व्या वर्धापन दिनानिमित्त
संपूर्ण काँग्रेस भवनाला
आकर्षण रोषणाई केल्याने,
सदरील परिसर
खुपच रोषणाईच्या उजेडाने
आकर्षण रोषणाईने न्याहाळून निघाले ,
काँग्रेस भवन,पुणे
असेच म्हणावे लागेल
एवढे सुंदर - मनमोहक
रोषणाई केली आहे.
१३५ व्या वर्धापन
दिनाच्या पुर्वसंध्येला
घेतलेला
काँग्रेस भवनाचा फोटो