नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या ७३ जागा (महाराष्ट्रात : २३ जागा)

नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या ७३ जागा (महाराष्ट्रात : २३ जागा)

▪पदाचे नाव : ऑफिस अटेंन्डट 

▪शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

▪वयाची अट : ०१/१२/२०१९ रोजी ३० वर्षापर्यंत  (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

▪अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२० 

➡ अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2PXXk7r

➡ ऑनलाईन अर्जासाठी :  https://bit.ly/39d2Bzh