प्रभाग क्र.१३ -क एरंडवणा - हँपी काँलनी येथे भूमीपूजन

भारतीय जनता पार्टी


प्रभाग क्र.१३ -क एरंडवणा - हँपी काँलनी येथे


भारतरत्न मा.प्रधानमंत्री


स्व.अटलबिहारी वाजपेयी


यांच्या जंयतीनिमित्त


नगरसेविका सौ. मंजुश्री संदिप खर्डेकर


यांच्या संकल्पनेतून व विकास निधीतून ,


समाज विकास विभाग संचालित 


दिव्यांगांनी उतपादित केलेल्या


वस्तूचे विक्री केंद्र 


आधार केंद्राचे उद्घाटन  - भूमीपूजन


आमदार तथा प्रदेशाध्यक्ष


मा.चंद्रकांत पाटील


आणि


महापौर मा.मुरलीधर मोहोळ


यांच्या हस्ते


,बुधवार दिं - २५ डिसेंबर २०१९


सकाळी - १०.०० वाजता,


स्थळ - शक्ती ९८ चौक,चिंतळे बंधू समोर,


नगरसेवक मा.दिपक पोटे,


नगरसेवक जयंतजी भावे,


नगरसेविका माधुरीताई सह्स्त्रबुद्धे


आणि


कार्यक्रमांच्या निमंत्रक


प्रभाग क्रं. १३  नगरसेविका


सौ .मंजुश्री संदिप खर्डेकर


आणि


प्रभाग क्रं. १३ चे भाजपा


नेते,पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते.