शौर्य दिन -पानिपत मानवंदना*

*पानिपत शौर्य दिन - मानवंदना*


दोन मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही.
अस पानिपत युद्धाच वर्णन केलं जातं


*मुजरा पानिपत शूरवीरांना*


पानिपत शूरवीरांना वंदन करायला यावंच लागतंय...!!!


*शौर्यदिन*
*१४ जानेवारी २०२०*
*सकाळी १० वाजता*
*दावडी -निमगाव*
*ता खेड, जि पुणे*
*चलो दावडी निमगाव..!!*
*चलो दावडी निमगाव..!!*


आयोजक
*श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान*