होणार सौंदर्यवती मी महाराष्ट्राची आणि सम्राट मी महाराष्ट्राचा"" हा फॅशन शो चे 28 डिसेंबर रोजी पुणे नगरीत आयोजन* :-

🔮 *देशात होणार नवीन विक्रम* :-


🤴👸🏻 *""होणार सौंदर्यवती मी महाराष्ट्राची आणि सम्राट मी महाराष्ट्राचा""  हा फॅशन शो चे 28 डिसेंबर रोजी पुणे नगरीत आयोजन* :-


💥 *शो* शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2019.


🔺स्थळ :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा पुणे.


👩‍🦰देशातील सर्वात मोठा हा शो असून या मध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. या नंतर जे काही प्रोजेक्ट असतील त्यात यातील सर्वाना सहभागी करुन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येईल. ग्रामीण भागातील कलाकार हुशार असून सुद्धा व्यासपीठ मिळत नाही, ते जास्तीत जास्त कलाकारांना मिळवून देण्यात येणार आहे.
या शो मध्ये महाराष्ट्रातील 15 आदर्श महिलांना *स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार 2019* देण्यात येणार आहे.
या शो ची फायनल 28 डिसेंबर ला आहे. चित्रपट असेल, सिरीयल असेल, सॉंग असेल तर मग आपण मॉडेलिंग मध्ये सहभागी होऊन सर्व ठिकाणी काम करु शकता..
*टीप-: या शो मध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर आहे..त्यानंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही....
धन्यवाद......
*आयोजक :-  नितिन झगरे*
*9370931509 / 9766873917*
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.