*श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट* यांनी भव्य रक्त दान शिबीर व पुरस्कार वितरण सोहळा 2019 आयोजित संपन्न

*श्री शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट* यांनी भव्य रक्त दान शिबीर व पुरस्कार वितरण सोहळा 2019 आयोजित करण्यात आले होते.


या कार्यक्रमात मुळशी तालुक्यातील विविध क्षेेत्रातील मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्यात 2019 मधे पुणे जिल्हा व अतिवृष्टी मुळे पुर परिस्थिती *मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या* माध्यमातून उत्कृष्ट अशी कामगिरी केल्या बद्दल *सह अध्यक्ष म्हणून प्रमोद बलकवडे* आणि सहकार्याचा सन्मान करण्यात आला.